

परिषदेबद्दल संक्षिप्त माहिती
“द्वितीय आंतरराष्ट्रीय मराठी सृजनशील शिक्षण परिषद” ही मराठी भाषेत फिनलंडसारख्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आयोजित होणारी नाविन्यपूर्ण परिषद आहे.
दिनांक ९ ते १३ मे २०२७ या काळात हेलसिंकी येथे होणाऱ्या या परिषदेचे उद्दिष्ट महाराष्ट्रातील शिक्षकांना फिनलंडच्या अभिनव शिक्षणपद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव देणे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण, राज्य अभ्यासक्रम चौकटीची अंमलबजावणी, सृजनशील वर्गखोल्या, विषयांचे एकत्रीकरण, कौशल्याधारित शिक्षण आणि नाविन्यपूर्ण मूल्यमापन पद्धती यावर विचारमंथन करणे हे आहे.
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व सत्रे संपूर्णपणे मराठीत घेण्यात येणार असून, ती “शिक्षकांनी – शिक्षकांसाठी – शिक्षकांची” या संकल्पनेतून साकारली आहेत.
प्रमुख आकर्षण :
-
संशोधन सादरीकरण आणि चर्चासत्र.
-
फिनिश तज्ञांसमवेत कार्यशाळा.
-
हेलसिंकी शहरातल्या पर्यटन स्थळांना भेट
-
फिनलंडमधील शिक्षण पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव.
Brief Information About the Conference
“The Second International Marathi Creative Education Conference” is the first conference to be organized in the Marathi language on an international platform in Finland.
This conference will be held in Helsinki from 9 to 13 May 2027. The objective of the conference is to provide teachers from Maharashtra with firsthand experience of Finland’s excellent education system. It will also include discussions on national education policy, state curriculum, flexibility, creative classrooms, interdisciplinary integration, skill-based education, and innovative value-based teaching methods.
A key feature of this conference is that all sessions will be conducted entirely in Marathi. It is organized under the concept: “By Teachers – For Teachers – Of Teachers.”
After Marathi received the status of a “Classical Language,” this historic initiative aims to provide Marathi teachers with new ideas, new perspectives, and global educational inspiration at an international level.
Key Highlights
-
Research presentations and panel discussions
-
Workshop with Finnish experts
-
Visit to tourist attractions in Helsinki
-
Direct experience of Finland’s education system
शोधनिबंध / सृजनशील उपक्रम संकल्पना :
मुख्य विषय : सृजनशील शिक्षण आणि बदलत्या शैक्षणिक गरजा
-
पूर्वप्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शालेय शिक्षण
-
सृजनशील अध्यापन प्रशिक्षण
-
सृजनशीलतेला पोषक पालकत्व
-
सृजनशील शिक्षणामधील अनेकानेक अडथळे व ते पार करण्याचे मार्ग
-
शिक्षणाचा भविष्यवेध सृजनशीलतेच्या नजरेतून
-
तंत्रज्ञानाचे सृजनशीलतेवर होणारे परिणाम
**शोधनिबंधांचे पुस्तक करण्यासाठी किमान २० शोधनिबंध येणे अपेक्षित आहे.

फिनलंड शैक्षणिक दौरा
कार्यक्रम वेळापत्रक
०९ मे - संध्याकाळपर्यंत फिनलंडला पोचणे
१० मे - पहिल्या शाळेला भेट आणि हेलसिंकी पर्यटन
११ मे - दुसऱ्या शाळेला भेट आणि प्रशिक्षण सत्र
१२ मे - कॉन्फरन्सचे उद्घाटन आणि शोधनिबंध सादरीकरण
१३ मे - प्रमाणपत्र वितरण आणि सर्वोत्कृष्ट शोधनिबंध पुरस्कार वितरण
१३ मे - दुपारी १२ नंतर परतीच्या प्रवासासाठी प्रयाण
Program Schedule
09 May – Arrival in Finland
10 May – Visit to the first school and Helsinki sightseeing
11 May – Visit to the second school and training session
12 May – Conference inauguration and research paper
presentations
13 May – Certificate distribution and Best Research Paper
Award ceremony
13 May – Departure for return journey after 12 noon


















